कोरोना व्हायरस आकडेवारी : मुंबई, पुणे, महाराष्ट्रात कोरोनाचे आज किती रुग्ण?

 कोरोना व्हायरस आकडेवारी : मुंबई, पुणे, महाराष्ट्रात कोरोनाचे आज किती रुग्ण?< >


राज्यात मंगळवारी (6 एप्रिल) 55,469 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मुंबईमध्ये दिवसभरात 10 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून आता 4 लाख 72 हजार 283 वर गेली आहे.

मंगळवारच्या दिवसात मुंबईत 10,040, पुणे महापालिका क्षेत्रात 6,588 तर नाशिक महापालिका क्षेत्रात 2,839 रुग्ण आढळले.

राज्यात मंगळवारी (6 एप्रिल) 34 हजार 256 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

कोरोनामुळे महाराष्ट्रात मंगळवारी 297 < >जणांच्या मृत्यूंची नोंद झाली. आजपर्यंत राज्यात 56 हजार 330 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील आकडेवारी

जिल्हा - महापालिका निहाय दैनंदिन रुग्णसंख्या

Post a Comment

0 Comments