उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करा-अ.भा.रिपब्लिकन. पक्ष*

 


*उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करा-अ.भा.रिपब्लिकन. पक्ष* 


अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उत्तर प्रदेश येथील  हाथरस येथील मनीष वाल्मिकी या युवतीचे बलात्कार करून खून करण्यात आला त्याच्या परिवाराला न्याय मागण्यासाठी रिपब्लिकन नेते प्रवीण खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात महामहिम राष्ट्रपती यांना उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करावे यासाठी  जिल्हाअधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले व त्या नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा समोर पीडितेला श्रद्धांजली वाहण्यात आली

या वेळी जिल्हा अध्यक्ष प्रेमदास बोरकर,रिपब्लिकन स्टुंडट फेडरेशन अध्यक्ष

राजस खोबरागडे , मूणाल कांबळे, गीता रामटेके , ज्योती शिवणकर, शंभरकर सर, प्रेमदास रामटेके, लुम्बिनी गणवीर, बुजाडे सर, ईत्यादि उपसतित होते.

Post a Comment

0 Comments