विनोद: लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याने बायकोला विचारले कि तुझे किती बॉयफ्रेंड होते, बायको बोलली…


 आजच्या काळात, प्रत्येकजण मानसिक समस्यांशी झगडत आहे, यामागील सर्वात मोठे कारण परस्पर समन्वय आणि मिळून राहण्याचा अभाव आहे, परंतु जर तुम्हाला निरोगी रहायचे असेल तर केवळ तुमच्या खाण्यापिण्याने तुमच्या आयुष्यात आनंद नाही येणार त्यासाठी अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे विनोद. विनोद वाचल्याने किंवा सांगितल्याने आपण हि आनंदित होतो आणि समोरचा हि आनंदित होतो. त्यामुळे आम्ही दररोज तुम्हाला आनंद देण्यासाठी विनोद शोधून तुमच्या समोर मांडत असतो. विनोदाने मन प्रसन्न होते आणि आपले मन प्रसन्न झाले कि आपण निरोगी आणि स्वस्त राहतो. त्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी सोशल मीडियातील काही लोकप्रिय विनोद घेऊन येत आहोत, वाचल्यानंतर तुम्हाला तुमचे हास्य मुळीच थांबवता येणार नाही. चला तर मग सुरु करूया हास्याची जत्रा –












विनोद १- एकदा गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड फिरायला जायचे ठरवतात… मग बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडच्या घरी जातो आणि तिला बोलावतो…..
गर्लफ्रेंड झाली येते… बॉयफ्रेंड: चल ना बस का ना गाडीवर… तुला मस्त लॉन्ग ड्राईव्ह घेऊन जातो…..
गर्लफ्रेंड: नको ना प्लीज….!!!! गाडीवर नको ना….!!! बॉयफ्रेंड: का ग ? काय झालं गाडीवर का नको??????
गर्लफ्रेंड: अरे गाडीवर बसते तेव्हा तुझ्या ढेरीला पकडले कि मला माझ्या पप्पांचा फील येतो….!!!! (बॉयफ्रेंड ० मिनिटात घराच्या वाटेवर निघाला)

विनोद २- एकदा वडिलांनी बबड्याची तळाशी घेतली आणि तळाशी घेतली असता त्याच्या पॅन्टमध्ये सि-गारेट आणि काही मुलींचे नंबर सापडले….
ते बगताच वडिलांनी बबड्याला खूप बदड बदड बदडले… आणि म्हणाले काय आहे हे बबड्या? किती दिवसापासून चालूय हि नाटके????
बबड्या जोर जोरात रडू लागला…. वडील: रडतो काय सांग मला उत्तर हवं आहे ??? बबडया: पप्पा ऐकून तर घ्या ??
वडील: मला नाही ऐकायचे आहे सांग आधी कधी पासून चालू आहे??? बबड्या: अहो पप्पा हि पॅन्ट माझी नाही तुमची आहे….!!!! (आई ने पप्पांना लाटण मारून फेकले)








विनोद ३- बबड्या चे आजोबा जरा पांचट असतात.. त्यांना विडिओ बघायची खूप हौस असते.. ते नियमित बघत असतात….
एकदा आजोबा बबड्या ला सांगतात: अरे बबड्या आज काल रात्री इंटरनेट बंद का असते…. मी खूप प्रयत्न करतो पण चालत नाही…!!
बबड्या: अहो आजोबा इंटरनेट बंद नसते… सध्या सर-कारने काही साईट बंद केल्या आहेत….!!! बर्र बर्र असुदे. हळू बोल आ%घाल्या🤣🤣
आता समजले कि आजोबांना कोणते विडिओ बघायची हौस होती….(विनोद ज्याला समजला त्यांनी हसा बाकीच्यांनी पोगो बघा)

विनोद ४- आजोबा : पूर्ण दिवस मोबाईल….!! 😤फेसबुक… कंटाळत नाही तू? 😩एवढं काय पडलंय त्यात?😒😡🤬
नातू : अहो आजोबा… एक काम करा, तुम्ही तुमचे जुने मित्र शोधा त्यात…☺☺☺ आजोबा : अरे ते सगळे माझ्यासोबत तिसरी- चौथी पर्यन्त शिकलेले…..त्या लोकांना हे सगळं कळत असेल का ?😣😣😣 नातू : अहो, एकदा ट्राय तरी करा….!!😁😁😁 आणि ८८ वर्षाच्या वयात विठ्ठलरावांचं फेसबुकमध्ये अकाउंट उघडलं….✌🏻✌🏻✌🏻🤓🤓🤓 अर्ध्या तासात चंद्रकांत पाटील, यशवंतराव साळुंके आणि माधवराव लेले यांची फ्रेंड रिक्वेस्ट आली….!!👴🏻☺😁 विठ्ठलरावांचे डोळे चमकले….. आणि ते म्हणाले… *”अरे लेका जरा बघ की…यात लिलाबाई काळभोर किंव्हा मंदाकिनी चव्हाण, यांचा काही शोध लागतोय का…??”*😀🤦♂







एक सुंदर मेसेज आहे बघा तुम्ही पालन करता का... आपल्या आईला अपमानाचा तो क्षण वाटतो, जेव्हा आपला स्वतःचा मुलगा आपल्या बायकोसमोर तिच्यावर ओरडतो, डोळे वटारतो… हवं ते काही ना काही बोलून घेतो… बाबांनो एक गोष्ट लक्ष्यात ठेवा… जगातील सर्व नात्यामध्ये आईचे नाते हे सर्वात श्रेष्ठ नाते असते… कारण त्यांचं वय हे सर्व नात्यामध्ये नऊ महिन्यांनी अधिक असते.. आई कशीही असू द्या हो… तिला आनंद देता आला नाही तर किमान दुःख तरी नका देऊ… आपल्या बायकोसमोर तिचा अपमान कधीच करू नका…








विनोद ५- लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा: खरं सांग लग्नाआधी तुझे किती Boyfriends होते ? (बायको एकदम शांत होऊन जाते)
नवरा (संतापात ओरडून) शांत का झालीस मला उत्तर हवं आहे…!!बायको: ओरडला कश्याला आहे….
मी मोजते आहे ना शांत बसा मी बेरीज चुकून जाते…!!!(नवरा जागेवर बेशुद्ध)🤓





<







Post a Comment

0 Comments