श्री. अजय गुल्हाने चंद्रपुरचे नवे जिल्हाधिकारी #ajay gulhane


 


आयएएस 2010 च्या बॅच् चे अधिकारी श्री. अजय ए. गुल्हाने हे चंद्रपुरचे नवे जिल्हाधिकारी असतील.
आज दिनांक 10 ऑगस्ट रोजी राज्य सरकार तर्फे काढण्यात आलेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या यादीत 5 अधिकाऱ्यांची नावे आहेत त्यात जलस्वराज प्रोजेक्ट चे प्रोजेक्ट मॅनेजर श्री. ए. ए. गुल्हाने यांची चंद्रपूर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.
गुल्हाने भारतीय प्रशासकीय सेवेत 2010 रूजू झालेत.

करण्यात आली आहे. या नियुक्तीने गत आठवड्यापासून जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या बदलीच्या चर्चेला विराम मिळाला आहे.

Post a Comment

0 Comments