भामरागडचा संपर्क तुटणार संततधार पाऊस :


भामरागडचा संपर्क तुटणार संततधार पाऊस : 
पर्लकोटाची पातळी वाढल्याने गावकरी सावध sabmera.co.in न्यूज नेटवर्क भामरागड : 
पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी सोमवारी सायंकाळपासून वाढण्यास सुरुवात झाली . रविवारपासून सतत पाऊस सुरू आहे . इंद्रावतीचे पाणी वाढल्यास रात्री पुलावरून पाणी चढण्याची शक्यता आहे . त्यामुळे भामरागड येथील काही दुकानदारांनी साहित्य सुरक्षितस्थळी नेऊन ठेवले आहे . मागील दोन दिवसांपासून भामरागड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे . छत्तीसगड राज्यातही पाऊस दुथडी भरून वाहत असलेली पर्लकोटा नदी . झाल्याने इंद्रावती नदी दुथडी भरून पुलाजवळ तीन फुटावरून वाहात होते . त्यामुळे दुकानदारांनी दुकानातील वाहात आहे . सोमवारी सायंकाळी पर्लकोटाच्या पाण्याची पातळी साहित्य उचलण्यास सुरुवात केली पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर पुराचे पाणी भामरागड होती . 
रात्रीतून नदीच्या पाण्याची वाढण्यास सुरूवात झाली . हे पाणी शहरात शिरून दुकानांमध्ये जाते . पातळी वाढण्याची शक्यता आहे .  /div>

Post a Comment

0 Comments