महिला आर्थिक विकास महमंडळ, जिल्हा कार्यालय चंद्रपूर अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण महिला तयार केले सुंदर राख्या

#पर्यावरण_पूरक_बांबू_राखी 
           #Catalog


                          महिला आर्थिक विकास महमंडळ, जिल्हा कार्यालय चंद्रपूर अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण महिला भगिनींनी आपल्या कुशलतेने बांबू वेस्ट पासून बनविलेल्या सुंदर राख्या या रक्षा बंधन सणाला  भावा बहिणींच्या प्रेमळ नात्यामध्ये पर्यावरण प्रेम देखील निर्माण करेल यात शंका नाही...
       संपूर्ण स्वदेशी  व आत्मनिर्भर भारताचे या महिलांनी बघितलेल्या  स्वप्न साकारण्यात आपण देखील हातभार लाउया व येता रक्षाबंधनाला बांबू निर्मित पर्यावरण पूरक राखीच वापरूया...
Post a Comment

0 Comments