महाज्योती ला मूर्तरुप देण्याची मागणी अतुल कुमार दादाजी खोब्रागडे

' महाज्योती'ला मूर्तरूप 
देण्याची मागणी येत्या दिवसांत यूपीएससीची पूर्व परीक्षा ४ ऑक्टोबर , मुख्य परीक्षा ८ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे तसेच एमपीएससीची पूर्वपरीक्षा १३ सप्टेंबर व नागपूर : राज्य शासनाने ओबीसी , नीट , आयआयटी - जेईई या परीक्षांच्या एसबीसी आणि व्हीजेएनटी प्रवर्गासाठी तारखाही जाहीर झाल्या आहेत .


या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व करिअर संस्था ‘ महाज्योती ' शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळणे ( महात्मा जोतिबा फुले संशोधन व आवश्यक आहे . अन्यथा आर्थिक प्रशिक्षण संस्था ) या नावाने संस्था परिस्थितीमुळे पुन्हा या विद्यार्थ्यांना वंचित स्थापन करण्याचा निर्णय गतवर्षी ८ राहण्याची वेळ आहे . त्यामुळे तातडीने ऑगस्ट २०१ ९ रोजी घेतला . त्यानंतर ' महाज्योती'चे काम सुरू करावे , अशी अद्यापही शासनाने ' महाज्योती ' सुरू मागणी त्यांनी केली . विशेष म्हणजे , या करण्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत .
संस्थेचे मुख्य कार्यालय नागपूर येथे सुरू होणार होते . संस्थेसाठी मनुष्यबळ व आता स्पर्धा परीक्षांच्या तारखा जाहीर वित्त यांचेसुद्धा नियोजन झाले असताना झाल्या असून , शिक्षणावरील खर्च महाग सुरू न होण्याचे कारण काय ?

 असा प्रश्न आहे . गरिबांना यातून लाभ मिळावा , अतुल खोब्रागडे यांनी मुख्यमंत्री उद्धव यासाठी तरी आता ' महाज्योती'ला ठाकरे व बहुजन कल्याण विभागमंत्री मूर्तरूप द्या , अशी मागणी अतुल ] विजय वडेट्टीवार यांना पाठविलेल्या खोब्रागडे यांनी केली आहे . निवेदनातून केली आहे .
जपानला जाए . खूप लढलो बेकीने , आता लढूया एकीनेच

Post a Comment

0 Comments