चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 467

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 467 and
◼️ 293 कोरोनातून बरे ; 174 वर उपचार सुरु 
◼️ 24 तासात नव्या 20 बाधितांची नोंद.


चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 467 झाली आहे. 293 बाधित बरे झाले असून 174 बाधितावर उपचार सुरू आहेत. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार आज पुढे आलेल्या 20 बाधितामध्ये चंद्रपूर जिल्हयातील मूल, नागभिड, सिंदेवाही, सावली, राजुरा, बल्लारपूर, वरोरा, चंद्रपूर शहर येथील नागरिकांचा समावेश आहे .
आज पुढे आलेल्या रुग्णांमध्ये श्वसनाच्या गंभीर आजाराने दाखल करण्यात आलेल्या टेकाडी परिसर मुल येथील 53 वर्षीय महिलेचा समावेश आहे.https://www.sabmera.co.in/2020/07/467.html?m=1


नागभिड येथील वार्ड क्रमांक सहा मध्ये राहणारे हृदयरोगाने आजारी असणारे 51 वर्षीय व्यक्ती व त्यांच्या संपर्कातील 38 वर्षीय महिला अँटीजेन चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आली आहे. सिंदेवाही येथील जयस्वाल कॉलनी निवासी 48 वर्षीय नागरिकाची अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.https://www.sabmera.co.in/2020/07/467.html?m=1

राजुरा तालुक्यातील चुनाळा दत्त मंदिर येथील आधीच्या पॉझिटिव रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील 4 पुरूष पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल पुढे आला आहे.
for youPost a Comment

0 Comments