चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील कृष्णा नगर केरला कॉलनी या परिसरात दिल्लीहून आलेल्या एका २५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल सोमवार आज पॉझिटिव्ह आला आहे. आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार या बाधिताला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
नई दिल्ली येथून चंद्रपूर मध्ये दाखल झाल्यानंतर या युवकाचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले होते.
काल लक्षणे दिसून आल्यास त्याचा स्वॅब घेण्यात आला. आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
आता एकुण बाधित ४८ तर, अक्टिव २३ रुग्ण झाले आहे

0 Comments