काँग्रेस च्या चंद्रपूर जिल्हा शहर अध्यक्ष पदी श्री. रितेश(रामू) तिवारी व चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी श्री. प्रकाश देवतळे यांची निवड #Congress
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या चंद्रपूर जिल्हा शहर अध्यक्ष पदी श्री. रितेश सत्यनारायण तिवारी व चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी श्री. प्रकाश मारोतराव देवतळे यांची निवड करण्यात आली असून सदर निवडी संदर्भात महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष श्री बाळासाहेब थोरात यांनी आज दिनांक 24 जून ला अधिकृत पत्र जारी केले आहे.
टीम खबरकट्टा तर्फे दोन्ही नवनियुक्त काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे हार्दिक अभिनंदन !!!

Post a Comment

0 Comments