मी कुणाला कळलो नाही सब सारा वाटत गेलो , मी कधीच दरवळलो नाही .. जना कधी ना सोडली कास सत्याची , खोट्यात कधीच मळलो नाही सारखा बागले माझेच मला , मी कुणाला कळलोच नाही .. मित्र कोण आणि शत्रू कोण , गणित साधे कळले नाही .. नाही भेटला कोण असा , ज्याने मला छळले नाही .. ऋतू नाही असा कोणता , ज्यात मी होरपळलो नाही . केला सामना वादळाशी , त्याच्यापासून पळालो नाही .. सामोरा गेलो संकटांना , त्यांना पाहून वळलो नाही .. पचवून टाकले दुःख सारे , कधीच मी हळहळलो नाही .. आले जीवनी सुख जरी , कधीच मी हुरळलो नाही .. सोडून गेले माझेच मला , मी कुणाला कळलोच नाही .. भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर
Post a Comment
0
Comments
Test your knowledge and get an e-certificate on #COVID19 Feel free to share the certificate on social media.
0 Comments