अतिभाराने बाल-भारतीचे संकेतस्थळ मंदावले


रंगीत चित्रे, मुलांच्या वयानुरूप शैक्षणिक आशय अशा वैशिष्ट्यांमुळे बालभारतीची पाठ्यपुस्तके टाळेबंदीच्या सुट्टीकाळातही आपली लोकप्रियता टिकवन आहेत. 

यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याबाबत अनिश्चितता असूनही पहिली ते बारावीच्या पाठ्यपुस्तकांच्या १ कोटी १४ लाख २४ हजार ७१ पीडीएफ संकेतस्थळावरून
-हळूहळू टाळेबंदी शिथिल होत असल्याने डाऊनलोड झाल्या आहेत.
 त्यामुळे अतिभार
बालभारतीची ६० लाख छापील पाठ्यपुस्तके ही येऊन बालभारतीचे संकेतस्थळ मंदावले
दुकानांत उपलब्ध झाली आहेत. तसेच समग्र शिक्षा आहे.
अभियानांतर्गत पहिली तेआठवीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची इयत्ता पहिली
देण्यात येणाऱ्या पुस्तकांचा बहुतांशी पुरवठा झाला ते अकरावीची दहा भाषांतील पाठ्यपुस्तके

पूर्वीपासूनच संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

 यंदाच्या शैक्षणिक वर्षांत इयत्ता बारावीसाठी नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. त्याची पाठ्यपुस्तके मार्च महिन्यात उपलब्ध करून देण्याचे नियोजन बालभारतीने केले होते.


 मात्र, टाळेबंदी सुरू झाल्याने वितरण होऊ शकले नाही. शैक्षणिक वर्षांचे नियोजन कोलमडले तरीही विद्यार्थ्यांचा अभ्यास थांबू नये यासाठी बालभारतीने बारावीची पाठ्यपुस्तकेही संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिली.


गेल्या आठवड्यापर्यंत बारावीच्या पाठ्यपुस्तकांच्या २६ लाख ९१ हजार ७५७ आणि दहावीच्या पाठ्यपुस्तकांच्या १३ लाख ३४ हजार ३२१ पीडीएफ डाऊनलोड करण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments