चंद्रपूर चे लॉकडाऊनमुळे प्रदूषण घटले


लॉकडाऊनमुळे प्रदूषण घटले
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या नवीन संच तुकूम परिसरात आहे . यापूर्वी या ठिकाणी प्रदूषणामुळे काही दिसत नव्हते . चिमणी आणि तिच्या अवतीभवती केवळ धुके दिसायचे . मात्र लॉकडाऊनमुळे प्रदूषण घटले असून आता वीज केंद्राची चिमणी आणि परिसर स्वच्छ दिसू लागला आहे .

Post a Comment

0 Comments