चंद्रपूर यंग चांदा ब्रिगेड सामाजिक संथा यांच्या द्वारे पोलीस अधीक्षक कार्यालयात वृक्षारोपण

जिल्हा अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते जिल्हा अधीक्षक कार्यालयात वृक्षारोपण


दि. 11/6/2020 ला जिल्हाअधिक्षक कार्यालयात यंग चांदा ब्रिगेड च्या संघटिका वंदना ताई हातगावकर यांच्या नेतृत्वात जिल्हा अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते वृक्षा रोपण करण्यात आले व पर्यावरणा बद्दल वंदना ताई हातगावकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.  5 जून पासून हा पर्यावरणाचा कार्यक्रम संपूर्ण विश्वात साजरा केला जातो व दरवर्षी यंग चांदा ब्रिगेड च्या वतीने हा वृक्षा रोपण चा कार्यक्रम घेण्यात येतो. तसेच पर्यावरणाचे काही महत्त्व सुद्धा यावेडी त्यांनी समजावले की सर्वांनी एक झाड तरी या दिवशी सर्वांनी लावावे झाड लावण्या करिता महेश्वर रेड्डी यांनी सुद्धा मदत केली व वंदनाताई हातगावकर यांनी महेश्वर रेड्डी यांचे आभार मानले व सर्व महिला कार्यकर्त्यांचे सुद्धा आभार मानले की त्या  कार्याला येऊन मदत केली या वेडी शिफा बहुउद्देशीय संथाच्या अध्यक्ष कौसर खान व त्यांच्या कार्यकर्त्या हजर होत्या सर्वांनी मिडून हा वृक्षा रोपण चा कार्क्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडला या वेडी प्रामुख्याने उपस्थित असलेले यंग चांदा ब्रिगेड चे कार्यकर्ते वंदनाताई हातगावकर, स्मिता वैद्य, आशु फुलझले, भाग्यश्री हांडे कौसर खान, रेखा दुधलकर, राणी राव, इर्शाद शेख, रंजना नागतोडे, शुभांगी डोंगरवार, अर्चना हेमनाके, प्रगती पडगेलवार इत्यादी प्रामुख्याने हजर होत्या.

Post a Comment

0 Comments