जातीयवाद हल्लेखोरांना कठोर शासन झाले पाहिजे जिल्हाध्यक्ष धिरज तेलंग* यांची मागणी

*जातीयवाद हल्लेखोरांना कठोर शासन झाले पाहिजे जिल्हाध्यक्ष धिरज तेलंग* यांची मागणी१५ जून २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत मा. मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र प्रदेश, मा. गृहमंत्री साहेब महाराष्ट्र प्रदेश यांना चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. 


           पिंपरी चिंचवड येथे असणाऱ्या पिंपळे सौदागर या ठिकाणी आंतरजातीय प्रेमसंबंधामुळे २० वर्षीय विराज भालचंद्र जगताप याची दिनांक ०६ जुन २०२० रोजी अज्ञात स्थळी बोलावून हत्या करण्यात आली. 
फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अश्या प्रकारचे जातीवादातून  हत्या होणे, हे महाराष्ट्रात काय भारतातच उचित नाही ह्या जातीयवाद हल्लेखोरांना काठोरातील कठोर शासन झाले पाहिजे. ह्या प्रकरणाची न्यायालयीन कमीटी करून सी.बी.आय आमची मागणी आहे.
       सम्यक विद्यार्थी आंदोलनं चे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष धीरज तेलंग यांच्या नेतृत्वात  अश्या पद्धतीने निवेदन देण्यात आहे आहे त्यांचे सोबत सम्यक विद्यार्थी आंदोलनं नाचे शहराध्यक्ष आशिष बोरेवार, अॅड. जगदिप खोब्रागडे सर अभिप्रिता गजभिये, सोहेल शेख, दिपांग गजभिये यांचा सुद्धा समवेश होता.

Post a Comment

0 Comments