धानोरा फाट्यावर २७ लाखांची दारु जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई । आरोपींवर गुन्हा दाखल

घुग्घुस : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी चंद्रपूर-घुग्घुस मार्गावरील धानोरा फाट्यावर नाकाबंदी करुन २७ लाखांची दारु व वाहन असा एकूण ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वाहनचालक कपिल रामदास वेलूरकर याला अटक केली असून दोन फरार आरोपींचा शाखेच्या पथकाला मिळाली.

या लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त शोध सुरु आहे. स्थानिक गुन्हे माहितीच्या आधारावर पोलिसांनी करण्यात आली. सदर कारवाई शाखेच्या पथकांनी घुग्घुस धानोरा फाट्यावर नाकाबंदी केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पोलिसांच्या हद्दीत कारवाई केल्याने यावेळी वाहन क्रमांक एमएच ४० निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या घुग्घुस पोलिसांच्या कार्यक्षमतेवर बीजी ३२८९ या पीकअप वाहनाची मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
तपासणी केली असता त्यात दारु निरीक्षक जितेंद्र बोबडे, उपपोलीस ___ यवतमाळ जिल्ह्यातून घुग्घुस- आढळून आली.निरीक्षक विकास मुंडे, पंडीत वहार्डे, चंद्रपूरमार्गे दारू वाहतूक होत यावेळी २७ लाखांची २७० पेटी पद्माकर भोयर, नितीन जाधव, अमोल असल्याची माहिती स्थानिक गन्हे देशी दारु व वाहन असा एकण ३२ धंदरे, नितिन रायपरे यांनी केली.

Post a Comment

0 Comments