गडचिरोली जिल्ह्यातील शाळा टप्याटप्याने सुरू होणार |

गडचिरोली :- 
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात २६ जूनपासून सुरू होणाऱ्या शाळा टप्प्याटप्प्याने जुलै महिन्यापासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे . मात्र , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दोन आठवड्यात नियोजन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे . विदर्भातील शाळा कडक उन्हाळ्यामुळे दरवर्षी २६ जूनपासून सुरू होतात . मात्र , यावर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे या शाळा सुरू करण्यासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे . यात प्रामुख्याने शाळा सुरू झाल्या नाही तरी , राज्यातील काही ग्रामीण व आदिवासी क्षेत्रात शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत नियोजन करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत . शाळांची पटसंख्या , उपलब्ध

.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचा निर्णय
पायाभूत सुविधा व वर्गखोल्या , माध्यमांद्वारे हे ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांसाठी चालणारे सत्र , सुरू होणार आहे . विद्यार्थ्यांमध्ये बसण्याची व्यवस्था , स्वच्छतेच्या सुरक्षित अंतर कायम राखण्यासाठी सोयीसुविधा , त्यांना उपलब्ध शाळा दोन सत्रामध्ये सुरू प्रवासाची सोय याबाबत प्रत्यक्ष करण्यासाठी वेळापत्रक ठरवावे शाळा केव्हा सुरू कराव्या लागणार आहे . सकाळी ९ ते १२ , यासाठी शाळानिहाय स्थिती लक्षात दुपारी १२ ते ३ किंवा सोमवार , घेऊन जिल्हास्तरावर ग्रामीण व बुधवार , शुक्रवार वर्ग १ व २ शहरी भागात टप्प्याटप्प्याने सुरू तसेच मंगळवार , गुरुवार , शनिवार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी वर्ग ३ व ४ अशा पद्धतीने दोन व्हिडीओ कॉन्फरंसद्वारे दिले वर्गांचे नियोजन करावे लागणार आहेत . शाळेत क्वारंटाइन केंद्र आहे . एका बेंचवर असल्यास निर्जंतुकीकरण करून एक विद्यार्थी व २० ते ३० विद्यार्थी सुरक्षिततेचे प्रमाणपत्र घ्यावे बसतील एवढी व्यवस्था करावी लागणार आहे . त्याचबरोबर शाळा लागणार आहे . बसेस , ऑटोमध्ये व्यवस्थापन समिती व तज्ज्ञ व्यक्ती गर्दी होऊ नये , यासाठी नियोजन यांच्या शिफारशीनुसार शाळा सुरू करून मुलांनी शाळेत पायी किंवा करण्याचा निर्णय होणार आहे . सायकलने यावे किंवा पालकांनी घरात राहून ऑनलाइन डिजिटल त्यांना स्कुटर , सायकलने शाळेत किंवा ऑफलाइन शिक्षण सोडावे आदी पर्यायांचा विचार देण्याबाबत नियोजन करण्याच्या केला जाणार आहे . १ जुलैपासून सूचना देण्यात आल्या आहेत . शालेय पोषण आहार धान्य भविष्यामध्ये टिव्ही , रेडिओ इत्यादी घरपोच वाटप , त्याचबरोबर नवीन वर्गात एका

शैक्षणिक सत्राचे पाठ्यपुस्तक व पाचवीसाठी कमाल १ तास , वाटप नियोजन , २६ जूनपासून सहावी ते आठवीसाठी कमाल २ दोन आठवडे शाळा पूर्वतयारी , तास , नववी ते बारावीसाठी कमाल स्थलांतरित मजुर गावी गेले ३ तास प्रतिदिन डिजिटल शिक्षण असल्याने त्यांच्या मुलांना प्रवेश द्यावयाचे आहे . त्याचबरोबर व पाठ्यपुस्तके आदी सुविधा नववी , दहावी व बारावीचे वर्ग उपलब्ध करून देणे , घरात तयार जुलै २०२० पासून , सहावी ते केलेले मास्क वापरणे , स्वच्छतेची आठवीचे वर्ग ऑगस्ट २०२० काळजी घेणे , शाळेत शिक्षक व पासून , तिसरी ते पाचवीचे वर्ग विद्यार्थी याव्यतिरिक्त कोणालाही सप्टेंबर २०२० पासून , पहिली प्रवेश देऊ नये आदी सूचना व दुसरीचे वर्ग शाळा समितीच्या करण्यात आल्या आहेत . निर्णयानुसार तर अकरावीचे वर्ग इयत्ता पहिली व दुसरीसाठी दहावी निकालानंतर प्रवेश पूर्ण ऑनलाइन पद्धती वापर करू नये . झाल्यानंतर सुरू करण्यात यावे , मात्र , टिव्ही , रेडिओवरील शैक्षणिक असे आदेश निर्गमित करण्यात कार्यक्रम दाखवावेत . तिसरी आले आहेत .

सीबीएसई , कॉन्व्हेंट ऑनलाइन सुरूजिल्ह्यातील सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारीत कॉन्व्हेंटने विद्यार्थ्यांसाठी आज १५ जूनपासून ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे . याबाबत सदर शाळांनी वेळापत्रक तयार करून प्रत्येक दिवशी होणाऱ्या तासिकेचा आयडी व पासवर्ड विद्यार्थ्यांना मोबाइलद्वारे पुरविले आहे . त्यामुळे बऱ्याच दिवसापासून शैक्षणिक उपक्रमापासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या पुस्तकाची व अभ्यासक्रमाची ओळख प्राप्त झाली आहे .

Post a Comment

0 Comments