जागेचा प्रश्न तातडी ने सोडावित भव्य अश्या सर्व सोयी सुविधा युक्त देखणी व विद्यार्थना उर्जा प्रेरणा मिळेल अश्या व पुस्तक संच बैठक व्यवस्था भव्य परीसरव शैक्षणीक वातावरण निर्माण होऊन चागंली वास्तु उ भी झाली बांधकाम विभागाने ठरावीक कालावधीत बांधकाम पारपाडले विधानसभा निवडणुक आचार सहीतां मुळे उदघाटन रखडले मात्र आधुनिक पध्दती ने साजेशी इमारत असुन त्या ठिकानी नासघुस होऊ नये यासाठी विद्यमान आमदार सुभाष भाऊधोटे व माजी आमदार अॅड संजय भाऊधोटे पुढाकार घेऊन उदघाटन लोक अर्पण सोहळा पारपाडुन विद्यार्थी ना अभ्यास व शैक्षणिक प्रगती साठी उपलब्ध करूण दयावी व इमारत नगर पंचायतीला हंसतातर करुण १ जुलै पर्यंत कार्यक्रम आयोजन करावे जुन मध्ये होणाऱ्या नगर पंचायत सर्वसाधारण सभेत ई मारतीचा ताबा व अभ्यासिकासुरु करण्याचा निर्णय ध्यावा अशी मागणी जनसत्याग्रह संघट नेचे स आबीद अली यांनी मागणी केली असुन विलंब झाल्यास सुक्षशित विद्यार्थी इमारत नासघुस होण्यापासुन वाच विण्यासाठी अभ्यासिकेचा वापर सुरू करतील असा झ्शारा दिला आहे गावकरी व युवक त्वरित अभ्यासिका सुरु करा अशी मागणी करीत आहे.
0 Comments