हिंगणघाट, दशरथ ढोकपांडे – लॅपटाप दुरुस्तीसाठी दिल्यानंतर परत न करता त्यातील आक्षेपार्ह स्थीतीतील मैत्रीणीसोबत असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळल्याप्रकरणी काल दिं १८ रोजी शहरातील तिन युवकांवर हिंगणघाट पोलीसांनी गुन्हा नोंद करीत त्यांना
ताब्यात घेतले आहे.
काहि दिवसांनी लॅपटापचे बिल दाखविल्यावर त्याची नुकसान भरपाई म्हणुन पैसे देऊ असेहि सांगीतले या नंतर काहि दिवसानी अर्पित बतरा याने मोरे यांस त्याच्या मोबाईलमध्ये असलेले रवि मोरे व आकाश जेस्वानी याच्या मैत्रीणीसोबतचे आक्षेपार्ह स्थितीतील लॅपटाप मधुन घेतलेले फोटो दाखऊन मोठ्या रक्कमेची मागणी केली फिर्यादीने नाहक बदनामी होणार या भितीपोटी आरोपिंना वेळोवेळि पैसे दिले. आरोपीने तब्बल १ लाख ६० हजार रक्कम फिर्यादिकडून उकळली.

0 Comments