अखेर तीन महिन्यानंतर सुरू झाले जिल्ह्यातील आधार कार्ड केंद्र

अशा असणार अटी चंद्रपूर : सद्यस्थितीत राज्यांमध्ये कोरोना सर्व

काराना सर्व आधार नोंदणी केंद्र चालकांनी आपल्या केंद्राचा परिसर दररोज स्वच्छ करुन केंद्रातील सर्व विषाणूचा प्रादुर्भाव सुरू आहे. यामुळे माच उपकरणांचे निर्जतकीकरण करावे. आधार नोंदणी केंद्रावरील व्यवस्थापक व कर्मचारी यांनी महिन्यापासूनच देशात लाकडाऊन करण्यात कोरोनाच्या स्वच्छता पध्दतीचे पालन करावे, कार्यरत कर्मचारी, येणाऱ्या नागरिकाकारता साबणान आले. त्यानंतर जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल किंवा हॅण्ड सॅनिटायझरने हात धण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात यावी. सर्व कर्मचान्यांनी झाले. मात्र आधार केंद्र सुरू करण्यात आले काम करताना नाक व तोंडाला स्पर्श करणे टाळावे व वैयक्तिक स्वच्छता पाळावी. कर्मचारी, नाही. नागरिकांना महत्त्वाचे व्यवहार नागरिकांनी काम करताना नेहमी मास्क लावावे. आधार नोंदणी करताना नागरिकांनी मास्क काढून करण्याकरिता आधार कार्डची आवश्यकता फोटो काढावे. भासत आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबतओरड सुरु केली. अखेर खरीप हंगामात अन्यथा कारवाई शेतकऱ्यांची व सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्ह्यातील आधार केंद्र सुरु आधार केंद्रचालक व नागरिक आदेशाचे पालन न करणे, सार्वजनिक ठिकाणी थुकणे,केंद्राजवळ करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल विनाकारण फिरणे इत्यादी गैरकृत्य करताना आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कार्यवाही खेमनार यांनी दिले आहेत.

करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. आधा गोठयानी फेटागोर गाया

नागरिकांनी बायोमॅट्रीक उपकरणाना व इतर साधानांना स्पर्श करण्यापूर्वी हात साबणांनी धुवावे व तशी व्यवस्था केंद्र चालकांनी त्याठिकाणी उपलब्ध करावी. प्रत्येक नोंदणी झाल्यानंतर आधार नोंदणी चालकांनी बायोमॅट्रीक उपकरणे सॅनिटाईझ करणे आवश्यक राहील. __ आधार केंद्रातील कर्मचाऱ्यांपैकी जर कुणी सर्दी, ताप, खोकला किंवा श्वसनाच्या त्रासाने त्रस्त असेल तर त्यांना बरे होईपर्यंत केंद्रात काम करुनये.
आधार नोंदणी चालकांनी केंद्रात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची नोंद (संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता व मो.क्र) नोंदवहीत घेण्यात यावा, आधार नोंदणी चालकांनी केंद्रात व केंद्राबाहेर गर्दी टोपाटी गानावना गाती

Post a Comment

0 Comments