सोशल डिस्टन्सिंगचे पालन : पाऊस पडताच शेतकरी लागले कामाला

शंकरपूर : गेल्या अडीच महिन्यांपासून कोरोना आणि उष्णतेने हैराण झालेल्या परिसरातील नागरिकांना मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने शेतकरी कामाला लागले आहेत. खरिपाच्या पेरणीला वेग आला आहे

गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडताच धानाची पेरणी करताना शंकरपूर परिसरातील शेतकरी. बळीराजा पावसाची चातकासारखी कोरोना व उष्णतेमुळे गेल्या अडीच महिन्यात हैराण झालो होतो. दोन-तीन कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने व वाट पाहत होता. यंदा हवामान दिवसांपासून पाऊस झाल्याने समाधान वाटले. आता मजुरामध्ये सोशल उष्णतेने नागरिक वैतागून गेले होते. खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरत डिस्टन्स ठेवत हळूहळू खरिपाची पेरणी सुरु केली आहे


हिरापूर,
- शेषराव राऊत, शेतकरी, शंकरपूर. कमी झाला असून ढगाळ वातावरण आंबोली, डोमा, नवतळा, मांगलगाव,
निर्माण होऊन पावसाच्या सरी बरसत कवडसी देश, चिचाळा शास्त्री, पाचगाव, खैरी, दहेगाव झरी चक शेतकरी आनंदी असून सोशल डिस्टन्स आहेत. पावसाचे पाणी जमिनीत मुरले किटाडी, टवराबोडी, साठगाव जाटेपार, डोंगरगाव आदी गावात ठेवत शेतातील पेरणीच्या कामाला असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे कोल्हारी, पांजरेपार, आजगाव, बऱ्यापैकी पाऊस आला. या भागातील लागले आहेत. अडीच महिन्यांपासून सुरू केली आहेत.

Post a Comment

0 Comments