अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द क़रा- रिपब्लिकन स्टूडेंट फ़ेडरेशन (इंडिया) #RSF

अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द क़रा -रिपब्लिकन स्टूडेंट फ़ेडरेशन (इंडिया)

*सम्पूर्ण जगात कोविड 19 ह्या महामारी ने हाहाकार माजवला आहे. भारतात सध्या परिस्थिती चांगली नसुन महाराष्ट्रात सर्वात वेगाने कोविड 19 चा प्रसार  होत आहे. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेबद्दल अजुनही खंबीर निर्णय सरकार कडून आलेला नाही व सरकारनी त्याबाबत कुठले परिपत्रक काढले नाही त्यामुळे सर्व शाखेच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांमध्ये परिक्षेबद्दल चिंताजनक वातावरण आहे.

*विद्यार्थी हे देशाच भवितव्य आहे व विद्यार्थ्यांचे आयुष्य धोक्यात घालने म्हणजे देशाचे भवितव्य धोक्यात घालन्यासारखे आहे.*
*ह्या करिता मुख्यमंत्री साहेबाना  जिल्हाधिकारी मार्फत दोन मागन्या चे निवेदन देनात आले*
*1) सर्व शाखेतिल अंतिम सत्राच्या परिक्षा रद्द करून त्वरित तसे परिपत्रक काढण्यात यावे.**2) जर परीक्षा रद्द करत नसेल तर सर्व विद्यार्थ्यांचा सुरक्षा विमा काढून त्यान्ना सर्व सरंक्षण तसेच सोयी सुविधा देऊन नंतरच परीक्षा घेण्यात याव्या.*
 


 *रिपब्लिकण स्टुंडट फेडरेशन चंद्रपूर यांनी जिल्हाधिकारी यांना  भेटून निवेदन देन्यात आले. ह्या वेळेस मा. राजस खोबरागडे (अध्यक्ष रि.स्टू. फे. इंडिया),संघपाल सरकटे (शहर अध्यक्ष रि.स्टू. फे. चंद्रपुर), मा. लुम्बिनी गणविर , मा. नयन अलोने, मा. हर्षल खोब्रागडे , मा. कपिल गणवीर,मा. शुभम शेंडे,मा. संगम शेलकर पद्धधिकारी हे उपस्थित होते.*

Post a Comment

0 Comments