उघड्यावर स्वयंपाक 13 jun 2020राजुरा :- येथील रुखमाबाई श्रीनाथ या वृध्देकडे घर नाही. फुटपाथवर ती राहते. लोकमतने याबाबत वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर तिला अनेकांनी मदत दिली. मात्र प्रशासनाने अद्यापही घरकूल वा अन्य निवारा दिला नाही. त्यामुळे तिला रस्त्यावरच स्वयंपाक करावा लागत आहे.

Post a Comment

0 Comments