ब्रेकिंग : गडचिरोली - 24 ; चंद्रपूर -22 दोन्ही जिल्ह्यांची ग्रीन कडून रेड झोन कडे वाटचाल? sabmera updateचंद्रपूर -गडचिरोली
ब्रेकिंग : गडचिरोली कोरोनाचे पुन्हा 9 पॉसिटीव्ह; गडचिरोली - 24 ; चंद्रपूर -21 #दोन्ही जिल्ह्यांची ग्रीन कडून रेड झोन कडे वाटचाल? #covid-19
दिनांक १८ में रोजी गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचे ५ पॉझिटीव्ह रुग्ण सापडले होते तर दि.१९ में रोजी पुन्हा एक रुग्ण मिळाला आणि दि.२० रोजी दोन रुग्ण मिळाले तसेच दिनांक २१ में रोजी सकाळी ९ वाजता आरमोरी संस्थात्मक क्वारंटाइन मध्ये असलेल्या एका रुग्णाचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आला त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात एकुण कोरोना पॉझिटीव्ह ९ झाले तर दि.२२ में रोजी सायं.४ कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण सापडल्याने एकुण आकडा १३ इतका झाला होतातर दि. २४ में रोजी दोन रुग्ण पॉसिटीव्ह आले असल्याने जिल्ह्यात एकुण कोरोना बाधित १५ इतके झाले होते तर आज दि. २५ में रोजी पुन्हा ९ व्यक्ती कोरोना पॉसिटीव्ह मिळाले आहे. सदर व्यक्ती एटापल्ली येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.त्यामुळे जिल्ह्यात आता एकुण २४ कोरोना पॉसिटीव्ह इतके रुग्ण झाले आहे. दि.१८ मे पासून सतत गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचे पोसिटीव्ह रुग्ण आढळत असल्याने जिल्हावासीयांसोबतच प्रशासनाचीही डोखेदुखी वाढत आहे.


अश्याच पद्धतीची आकडेवारी चंद्रपूर जिल्ह्यात वाढली असून जिल्ह्यात 2 मे रोजी एक रुग्ण, 13 मे रोजी एक रुग्ण, 20 मे रोजी 10 रुग्ण, 23 मे रोजी 7 रुग्ण, तर आज रविवारी 2 रुग्ण असे एकूण 21 पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. 24 मे रोजी रविवारी  सायंकाळी आरोग्य विभागाने आणखी 2 रुग्णांची पुष्टी केल्यामुळे जिल्ह्यात आता 21 रुग्ण झाले आहेत.

रविवारी नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर शहरातील बालाजी वार्ड परिसरातील एक 24 वर्षीय युवकांचा समावेश आहे. हा युवक  11 मे रोजी पुण्यावरून आल्यानंतर होम कॉरेन्टाइन झाला होता. लक्षणे दिसल्यानंतर  रुग्णालयात दाखल झाला. 22 मे रोजी त्याचे स्वॅब घेण्यात आले होते.
दुसरा रुग्ण यापूर्वी विसापूर येथील पॉझिटिव्ह ठरलेल्या रुग्णाची आई आहे. ती देखील सध्या चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल आहे. 22 तारखेला या 45 वर्षीय महिलेचे स्वॅब घेण्यात आले होते.यापूर्वी 21 पैकी 20 ऍक्टिव्ह रुग्ण असून 1 पॉझिटिव्ह रुग्ण कोरोना मुक्त होऊन त्याला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. 20 रुग्णांपैकी 8 रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे. तर 12 रुग्णांना कोविड केअर सेंटर, वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.जिल्ह्यात कोविड-19 संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील संशयित व्यक्तींना शोधून त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात व गृह अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे व कंटेनमेंट झोनमध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14 दिवस आरोग्य पथकामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे व आयएलआय,सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे.
कंटेनमेंट झोन क्र.1 बिनबा गेट येथे एकूण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 9 असून सर्वच 9 नमुने निगेटिव्ह आहेत.तसेच, 4 आरोग्य पथकामार्फत 190 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे.


 sabmeraकंटेनमेंट झोन क्र.2 दुर्गापुर मधील वार्ड क्र. 3 येथे एकूण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 6 असून 5 नमुने निगेटिव्ह आहे.तर 1 नमुना प्रतीक्षेत आहे.तर, 5 आरोग्य पथकामार्फत 190 घरांचे सर्वेक्षण झाले.


कंटेनमेंट झोन क्र.3 विसापूर बल्लारपूर येथे एकूण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 6 असून सर्वच 6 नमुने प्रतीक्षेत आहेत.तसेच,11 आरोग्य पथकामार्फत 516 घरांचे सर्वेक्षण  झाले.कंटेनमेंट झोन क्र.4 जाम तुकुम पोंभुर्णा येथे एकूण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 3 असून सर्वच 3 नमुने प्रतीक्षेत आहेत. तसेच, 5 आरोग्य पथकामार्फत 310 घरांचे सर्वेक्षण झाले.


कंटेनमेंट झोन क्र.5 चिरोली मुल येथे एकुण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 2 असून 1 पॉझिटिव्ह तर 1 नमुना प्रतीक्षेत आहे. तसेच,22 आरोग्य पथकामार्फत 1 हजार 97 घरांचे सर्वेक्षण झाले.

कंटेनमेंट झोन क्र.6 विरव्हा सिंदेवाही येथे एकुण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 13  असून 4 पॉझिटिव्ह तर 9 नमुना प्रतीक्षेत आहे.तसेच, 3 आरोग्य पथकांमार्फत 173 घरांचे सर्वेक्षण झाले.कंटेनमेंट झोन क्र.7 लक्कडकोट राजुरा येथे एकुण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 2  असून 1 पॉझिटिव्ह तर 1 नमुना प्रतीक्षेत आहे. तसेच, 10 आरोग्य पथकामार्फत 516 घरांचे सर्वेक्षण झालेले आहे.
कंटेनमेंट झोन क्र.8 बाबुपेठ चंद्रपूर येथील अति जोखमीच्या संपर्कातील 4 तर कमी जोखमीच्या संपर्कातील 22 व्यक्तींचा शोध घेतलेला आहे. तसेच, 3 आरोग्य पथकामार्फत 131 घरांचे सर्वेक्षण झालेले आहे.

जिल्ह्यातील कोविड-19 ची सर्वसाधारण माहिती पुढीलप्रमाणे आहे. एकूण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 769 आहे. यापैकी 21 व्यक्ती पॉझिटिव्ह असून 641 निगेटिव्ह आहे. तर, 107 व्यक्तींचा नमुना अहवाल प्रतीक्षेत आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 317 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यापैकी तालुकास्तरावर 1 हजार 955 तर चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 362 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात  आहे.
Breaking: Gadchiroli Corona 9 positive again; Gadchiroli - 24; Chandrapur-21 # The journey of both the districts from Green to Red Zone? # covid-19
On 18th May 5 positive corona patients were found in Gadchiroli district, on 19th May another patient was found and on 20th May two patients were found and on 21st 21st at 9 am corona report of a patient in Armory Institutional Quarantine came positive. In Gadchiroli district, the total number of corona positive was 9, while on 22nd May, 4 corona positive patients were found, bringing the total number to 13.

If d. As two patients tested positive on 24th May, the total number of corona infections in the district was 15. On 25th May, 9 persons again got corona positive. The man has been kept in a segregation room at Etapalli.

As a result, a total of 24 corona positive patients have been diagnosed in the district. Since positive patients of corona have been found in Gadchiroli district continuously since 18th May, the headache of the administration is increasing along with the residents of the district.

The number of such cases has increased in Chandrapur district with one patient on May 2, one patient on May 13, 10 patients on May 20, seven patients on May 23 and a total of 21 positive patients on Sunday. The district now has 21 patients as the health department confirmed 2 more patients on Sunday evening, May 24th.

The newly discovered patients on Sunday include a 24-year-old youth from Balaji ward area of ​​Chandrapur city. The youth was home quarantined on May 11 after returning from Pune. He was admitted to the hospital after showing symptoms. His swab was taken on May 22.

The second patient is the mother of a patient previously tested positive at Visapur. She is also currently admitted to Chandrapur Medical College Hospital. The 45-year-old woman was swabbed on the 22nd.

Earlier, 20 out of 21 active patients and 1 positive patient were discharged from the corona and discharged. Out of 20 patients, 8 patients have been admitted in the isolation ward at Government Medical College, Chandrapur. Meanwhile, 12 patients have been admitted to Kovid Care Center, One Academy, Chandrapur. The condition of all these patients is stable.

Suspects in contact with Kovid-19 infected patients in the district have been traced and kept in institutional isolation room and home separation room.


The total number of persons tested at Containment Zone No. 1 Binba Gate is 9 and all the 9 samples are negative. Also, survey of 190 houses has been completed by 4 health teams.

Containment Zone No.2 Ward No. in Durgapur. The total number of persons tested here is 6 and 5 samples are negative. 1 sample is awaited. Meanwhile, 190 houses were surveyed by 5 health teams.

The total number of persons tested at Containment Zone No. 3 Visapur Ballarpur is 6 and all 6 samples are awaited. Also, 516 houses were surveyed by 11 health teams.

The total number of persons tested at Containment Zone No. 4 Jam Tukum Pombhurna is 3 and all 3 samples are awaited. Also, 310 households were surveyed by 5 health teams.
The total number of persons tested at Cantonment Zone No. 5 Chiroli Mul is 2, 1 positive and 1 sample is awaited. Also, 1,097 households were surveyed by 22 health teams.

The total number of persons tested at Containment Zone No. 6 Virva Sindevahi is 13 out of which 4 are positive and 9 are awaiting samples. Also, 173 houses were surveyed by 3 health teams.

The total number of persons tested at Containment Zone No. 7 Lakkadkot Rajura is 2, 1 positive and 1 sample is awaited. Also, 516 households have been surveyed by 10 health teams.

In Containment Zone No. 8, Babupeth, Chandrapur, 4 persons in high risk contact and 22 persons in low risk contact have been traced. Also, 131 households have been surveyed by 3 health teams.

The general information of Kovid-19 in the district is as follows. The total number of persons tested is 769. Of these, 21 are positive and 641 are negative. So, a sample report of 107 individuals is awaited.

According to the health department, 2,317 persons have been institutionally isolated in the district so far. Out of these 1 thousand 955 persons are in taluka level and 362 persons are in institutional segregation in Chandrapur Municipal Corporation area.

Chandrapur district has 55 thousand 272 persons who have completed home separation so far. 13 thousand 864 citizens are in the process of home separation.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत गृह अलगीकरण पूर्ण झालेले 55 हजार 272 व्यक्ती आहेत. तर 13 हजार 864 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.

Post a Comment

0 Comments