दिलासादायक! राज्यभरात आतापर्यंत 14 हजार 600 जणांची कोरोनावर मात

दिलासादायक! राज्यभरात आतापर्यंत 14 हजार 600 जणांची कोरोनावर मात
कोरोनाचे आज ३०४१ नवीन रुग्ण; राज्यात एकूण ५० हजार २३१ रुग्ण-आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई |
 राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५० हजार २३१ झाली आहे. आज ३०४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात रविवारी ११९६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १४ हजार ६०० रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३३ हजार ९८८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
रविवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ६२ हजार ८६२ नमुन्यांपैकी ३ लाख १२ हजार ६३१ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५० हजार २३१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ९९ हजार ३८७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार १०७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात रविवारी ५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून एकूण संख्या १६३५ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३८ मृत्यू हे मागील २४ तासांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे २३ एप्रिल ते २० मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये ३९, पुण्यात ६,  सोलापुरात ६, औरंगाबाद शहरात ४,लातूरमध्ये १, मीरा भाईंदरमध्ये १, ठाणे  शहरात १ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३४  पुरुष तर २४ महिला आहेत. आज झालेल्या ५८ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३०  रुग्ण आहेत तर २७  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १ जण ४० वर्षांखालील आहे. या ५८ रुग्णांपैकी ४० जणांमध्ये ( ६७ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.


राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील :(कंसात मृत्यूची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ३०,५४२ (९८८)

ठाणे: ४२० (४)

ठाणे मनपा: २५९० (३६)

नवी मुंबई मनपा: २००७ (२९)

कल्याण डोंबिवली मनपा: ८८९ (७)

उल्हासनगर मनपा: १८९ (३)

भिवंडी निजामपूर मनपा: ८६ (३)

मीरा भाईंदर मनपा: ४६४ (५)

पालघर:११४  (३)

वसई विरार मनपा: ५६२ (१५)

रायगड: ४१२ (५)

पनवेल मनपा: ३३० (१२)

ठाणे मंडळ एकूण: ३८,५८५ (१११०)

नाशिक: ११५

नाशिक मनपा: ११० (२)

मालेगाव मनपा: ७११ (४४)

अहमदनगर: ५३ (५)

अहमदनगर मनपा: २०

धुळे: २३ (३)

धुळे मनपा: ९५ (६)

जळगाव: २९४ (३६)

जळगाव मनपा: ११७ (५)

नंदूरबार: ३२ (२)

नाशिक मंडळ एकूण: १५७० (१०३)

पुणे: ३४० (५)

पुणे मनपा: ५०७५ (२५१)

पिंपरी चिंचवड मनपा: २६७ (७)

सोलापूर: २४ (२)

सोलापूर मनपा:५२२ (३२)

सातारा: २७९ (५)

पुणे मंडळ एकूण: ६५६२ (३०९)

कोल्हापूर:२३६ (१)

कोल्हापूर मनपा: २३

सांगली: ६९

सांगली मिरज कुपवाड मनपा: ११ (१)

सिंधुदुर्ग: १०

रत्नागिरी:  १५५ (३)

कोल्हापूर मंडळ एकूण: ५०४ (५)

औरंगाबाद:२३

औरंगाबाद मनपा: १२३३ (४६)

जालना: ५६

हिंगोली: ११२

परभणी: १७ (१)

परभणी मनपा: ५

औरंगाबाद मंडळ एकूण: १४४६ (४७)

लातूर: ६७ (३)

लातूर मनपा: ४

उस्मानाबाद: ३१

बीड: २६

नांदेड: १५

नांदेड मनपा: ८३ (५)

लातूर मंडळ एकूण: २२६ (८)

अकोला: ३६ (२)

अकोला मनपा: ३६६ (१५)

अमरावती: १३ (२)

अमरावती मनपा:  १५५ (१२)

यवतमाळ: ११५

बुलढाणा:४० (३)

वाशिम: ८

अकोला मंडळ एकूण:७३३ (३४)

नागपूर: ७

नागपूर मनपा: ४६४ (७)

वर्धा: ४ (१)

भंडारा: १०

गोंदिया: ३९

चंद्रपूर:  १०

चंद्रपूर मनपा: ९

गडचिरोली: १३

नागपूर मंडळ एकूण:  ५५६ (८)

इतर राज्ये: ४९ (११)

एकूण:  ५० हजार २३१  (१६३५)

Comfortable! So far 14,600 people across the state have overcome corona
Corona has 3,041 new patients today; A total of 50 thousand 231 patients in the state - Information of Health Minister Rajesh Tope
Mumbai | The total number of coronary heart disease patients in the state has reached 50 thousand 231. Today 3041 new patients have been diagnosed. A total of 1,196 coronavirus patients were discharged from the state on Sunday and so far 14,600 patients have been cured across the state. At present, 33,988 patients are undergoing treatment in the state, said Health Minister Rajesh Tope.

Out of 3 lakh 62 thousand 862 samples sent till Sunday, laboratory samples of 3 lakh 12 thousand 631 people have tested negative for corona while 50 thousand 231 have tested positive. In the state 4 lakh 99 thousand 387 people are in home quarantine and 35 thousand 107 people are in institutional quarantine.

A total of 1,635 corona-related deaths were reported in the state on Sunday. Of the total deaths recorded today, 38 were in the last 24 hours and the rest were between April 23 and May 20. Of the deaths, 39 died in Mumbai, six in Pune, six in Solapur, four in Aurangabad, one in Latur, one in Mira Bhayandar and one in Thane. Of the deaths reported today, 34 were men and 24 were women. Of the 58 deaths today, 30 are in the age group of 60 years and above, while 27 patients are in the age group of 40 to 59 years. 1 is under 40 years of age. Out of these 58 patients, 40 (67 per cent) have been diagnosed with high risk diseases like diabetes, high blood pressure and heart disease.

Details of district and psychiatric patients so far in the state: (Death figures in brackets)

Mumbai Municipal Corporation: 30,542 (988)

Thane: 420 (4)

Thane Municipal Corporation: 2590 (36)

Navi Mumbai Municipal Corporation: 2007 (29)

Kalyan Dombivali Municipal Corporation: 889 (7)

Ulhasnagar Municipal Corporation: 189 (3)

Bhiwandi Nizampur Municipal Corporation: 86 (3)

Mira Bhayander Municipal Corporation: 464 (5)

Palghar: 114 (3)

Vasai Virar Municipal Corporation: 562 (15)

Raigad: 412 (5)

Panvel Municipal Corporation: 330 (12)

Thane Board Total: 38,585 (1110)

Nashik: 115

Nashik Municipal Corporation: 110 (2)

Malegaon Municipal Corporation: 711 (44)

Ahmednagar: 53 (5)

Ahmednagar Municipal Corporation: 20

Dhule: 23 (3)

Dhule Municipal Corporation: 95 (6)

Jalgaon: 294 (36)

Jalgaon Municipal Corporation: 117 (5)

Nandurbar: 32 (2)

Nashik Board Total: 1570 (103)

Pune: 340 (5)

Pune Municipal Corporation: 5075 (251)

Pimpri Chinchwad Municipal Corporation: 267 (7)

Solapur: 24 (2)

Solapur Municipal Corporation: 522 (32)

Satara: 279 (5)

Pune Circle Total: 6562 (309)

Kolhapur: 236 (1)

Kolhapur Municipal Corporation: 23

Sangli: 69

Sangli Miraj Kupwad Municipal Corporation: 11 (1)

Sindhudurg: 10

Ratnagiri: 155 (3)

Kolhapur Mandal Total: 504 (5)

Aurangabad: 23

Aurangabad Municipal Corporation: 1233 (46)

Jalna: 56

Hingoli: 112

Parbhani: 17 (1)

Parbhani Municipal Corporation: 5

Aurangabad Circle Total: 1446 (47)

Latur: 67 (3)

Latur Municipal Corporation: 4

Osmanabad: 31

Beed: 26

Nanded: 15

Nanded Municipal Corporation: 83 (5)

Latur Circle Total: 226 (8)

Akola: 36 (2)

Akola Municipal Corporation: 366 (15)

Amravati: 13 (2)

Amravati Municipal Corporation: 155 (12)

Yavatmal: 115

Buldhana: 40 (3)

Washim: 8

Akola Circle Total: 733 (34)

Nagpur: 7

Nagpur Municipal Corporation: 464 (7)

Wardha: 4 (1)

Bhandara: 10

Gondia: 39

Chandrapur: 10

Chandrapur Municipal Corporation: 9

Gadchiroli: 13

Nagpur Board Total: 556 (8)

Other States: 49 (11)

Total: 50 thousand 231 (1635)

Post a Comment

0 Comments