चंद्रपुरात कोरोनाचा एक नवा पॉसिटीव्ह रुग्ण : एकूण संख्या 13#-corona-positive-at-chandrapur A new positive corona patient at Chandrapur: Total number 13 # -corona-positive-at-chandrapur
चंद्रपूर 
चंद्रपूर शहरातील बाबूपेठ मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 13 झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात आता कोरोना चे बाहेरून आलेले अनेक रुग्ण उघडकीस येत असून  बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे.

शहरातील बाबूपेठ येथील महिलेला कोरोनाची लागण झाली आहे, ही महिला मुंबई मधून आपल्या घरी आली होती, प्रशासनाला सहकार्य करीत स्वतः रुग्णालयात जात ही महिला होम कोरेन्टाईन होती, त्यामुळे नागरिकांना घाबरण्याचे कारण नाही अशी प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे.


सध्या बाबूपेठ येथील महिलेला कोरोनाची लागण झाली आहे, ही महिला मुंबई मधून आपल्या घरी आली होती, प्रशासनाला सहकार्य करीत स्वतः रुग्णालयात जात ही महिला होम कोरेन्टाईन होती, त्यामुळे नागरिकांना घाबरण्याचे कारण नाही अशी प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात शनिवार दिनांक 23 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 13 झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या वृत्तानुसार रात्री उशिरा नागपूर येथून प्राप्त अहवालामध्ये आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.

नवा रुग्ण चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरातील आहे. मुंबई येथील एका खासगी इन्स्टिट्यूटमध्ये ही युवती स्टाफ नर्स म्हणून काम करत होती. यापूर्वी 22 दिवस मुंबईतील एका हॉटेलमध्ये ही युवती संस्थात्मक अलगीकरणात ( इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ) होती.१६ मे रोजी मुंबईवरून ही युवती चंद्रपूर येथे आली.तेव्हापासून होम कॉरेन्टाइन होती. लक्षणे जाणवायला लागल्यावर 20 मे रोजी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात दाखल झाली. 21 मे रोजी या युवतीच्या स्वॅबचा नमुना घेण्यात आला. काल रात्री उशिरा नागपूर येथून तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

या युवतीच्या घरातील आई,वडील व बहीण या तिघांचे नमुने घेण्यात आले आहे. त्यांना देखील संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.

22 मे च्या रात्री आलेल्या या अहवालामुळे आता एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 13 झाली आहे. यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2 मे रोजी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर 13 मे रोजी दुसरा रुग्ण आढळला. 20 व 21 मे रोजी एकूण 10 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 13 पॉझिटिव्ह झाली आहे. 2 मे रोजी आढळलेल्या पहिल्या पॉझिटिव रुग्णाला नागपूर येथून डिस्चार्ज करण्यात आले आहे .

Chandrapur

A woman has contracted corona in Babupeth in Chandrapur city. The total number of corona patients in the district is 13.

In Chandrapur district, many patients from outside the corona are now being identified and the number of positive patients is increasing among the citizens coming from outside the district.

A woman from Babupeth in the city has contracted corona. The woman had come to her home from Mumbai. She was going to the hospital on her own in collaboration with the administration.

Currently, a woman from Babupeth has contracted corona. The woman had come to her home from Mumbai. She was going to the hospital on her own in collaboration with the administration.

The number of corona positive patients in Chandrapur district has risen to 13 on Saturday, May 23. According to District Surgeon Nivruti Rathore, a report from Nagpur late last night found another positive patient.

The new patient is from Babupeth area of ​​Chandrapur city. The girl was working as a staff nurse in a private institute in Mumbai. Earlier, the girl was in institutional quarantine in a hotel in Mumbai for 22 days. She came to Chandrapur from Mumbai on May 16. She has been a home quarantine ever since. She was admitted to Chandrapur Medical College and Hospital on May 20. The young woman's swab was sampled on May 21. Her report from Nagpur came positive late last night.

Samples have been taken from the mother, father and sister of the girl. They have also been subjected to institutional segregation.

The report, which came on the night of May 22, now brings the total number of positive patients to 13. Earlier, the first positive patient was found on May 2 in Chandrapur district. Then on May 13 another patient was found. A total of 10 patients were found on May 20 and 21. As a result, the total number of patients has been 13 positive. The first positive patient found on May 2 has been discharged from Nagpur.

Post a Comment

0 Comments